• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

ओबीसी संघटनेचा मोर्चा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

गोंदिया, दि. ३० ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो आणि संप यांसारखी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच १ नोव्हेंबर रोजी ओबीसी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून, ६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे.

RelatedPosts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ३० ऑक्टोबर २०२६ पासून १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हे आदेश लागू राहणार आहेत.

सदर अधिसूचनेतील कोणत्याही अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Priyanka Shahare
Previous Post

आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान

Next Post

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

Related Posts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
0
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती
ताज्या घडामोडी

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
2

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

6
Next Post
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

ताज्या बातम्या

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In