• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

सोनखेड साठवण तलावातून दररोज दोन तास पाणी सोडण्याची मागणी; शेकडो शेतकऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी : जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरूड, सोनखेडसह परिसरातील गावांमध्ये शेतकरी, पशुधन आणि जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा मुद्दा उपस्थित करत सोनखेड साठवण तलावातून दररोज दोन तास पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर बोरडे यांनी केली आहे.

RelatedPosts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह जाफराबाद तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार मंगेश साबळे यांना निवेदन देण्यात आले. सोनखेड साठवण तलावातून शेतकऱ्यांना, जनावरांना तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

वरूड, सोनखेड, भराडखेड, सावर्डखेड, गोंधनखेड, सोनगिरी, गोपी, खापरखेड आणि खासगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाण्याअभावी शेती, पशुधन आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

तहसीलदारांनी पाच दिवसांच्या आत या प्रश्नावर निर्णय घेऊन पाणी उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मयूर बोरडे यांनी केली. येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह सोनखेड साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, परिसरातील शेतकरी आणि पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Sharad Salwe
Previous Post

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Next Post

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

Related Posts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

1
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

October 31, 2026
3
आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान
ताज्या घडामोडी

आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान

October 31, 2026
2
बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

October 31, 2026
3
पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!
ताज्या घडामोडी

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

October 31, 2026
6
Next Post
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

ताज्या बातम्या

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In