• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सामाजिक व राजकीय कार्याला उजाळा; शहाद्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थळी अभिवादन सोहळा संपन्न

शहादा, दि. १२ नोव्हेंबर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे माजी जिल्हाध्यक्ष तथा शहादा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम शहादा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. संजय निकुंबे आणि दिलीप पानपाटील यांनी बुद्ध वंदना सादर केली.

RelatedPosts

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

यावेळी शहादा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे, माजी प्राचार्य दत्ताजी शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अनिल कुवर, यादव कुवर, रघुनाथ बळसाने आणि पितांबर पेंढारकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या अभिवादन सोहळ्यास प्रा. डॉ. देवेंद्र निकम, प्रा. डॉ. गौतम कुवर, प्रमोद बैसाणे, प्रा. नेत्रदीपक कुवर, विजय चौधरी, हिरालाल रोकडे, रुपेश जाधव, जगदीश जयस्वाल, हर्षल सोनवणे, बापू घोडराज, राजेश्वर सामुद्रे, नरेंद्र कुवर, दिलीप जगदेव, रवींद्र आगळे, दिगंबर कुवर, सुनील शिरसाट, गोटू महिरे, संगीत कुवर, जितेंद्र कुवर, राहुल बैसाणे, रवींद्र कुवर, संजय खंदारे आणि जितेंद्र मोरे यांच्यासह शहादा व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटोळे यांनी केले, तर सुरेंद्र कुवर यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचे स्मरण करीत अभिवादन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

Related Posts

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड
ताज्या घडामोडी

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
5
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
19
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग
ताज्या घडामोडी

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
60
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!
ताज्या घडामोडी

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026
7
दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप
ताज्या घडामोडी

दिवाळी पाडव्यानिमित्त मलठण विविध विकास सहकारी कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिठाई वाटप

November 12, 2026
131
कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप
ताज्या घडामोडी

कष्टकऱ्याच्या घरातून महाराष्ट्राच्या क्रिकेट संघापर्यंत सूरज शिंदेची गरुडझेप

November 12, 2026
11

ताज्या बातम्या

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

November 13, 2026
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In