• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

४१ वर्षांनंतर जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेला मोटार पंपाची भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
४१ वर्षांनंतर जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेला मोटार पंपाची भेट
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

१९८४-८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक सोहळा; वर्गणी गोळा करून मोटार पंप, पाईप व कनेक्शन भेट

काजी सांगवी | प्रतिनिधी :

जनता विद्यालय, काजी सांगवी येथे एक भावनिक सोहळा पार पडला. तब्बल ४१ वर्षांनंतर सन १९८४-८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वर्गणी गोळा करून मोटार पंप, पाईप व कनेक्शन भेट स्वरूपात दिले. शाळेप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता या उपक्रमातून व्यक्त झाली.

RelatedPosts

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मीराबाई जाधव होत्या, तर जालिंदर वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वतःची ओळख करून देत आजपर्यंतच्या जीवनप्रवासातील अनुभव कथन केले. शाळेतून बाहेर पडल्यानंतर कोणी नोकरी, कोणी व्यवसाय, तर कोणी व्यापार क्षेत्रात स्थिरावले. शाळेने आपल्याला कसे घडवले, याबद्दल सर्वांनी भावनिक भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी जालिंदर वाघ, रवींद्र ठोके, मीरा जाधव, यशवंत ओक, सुभाष ठाकरे, भगवान उबाळे, दत्तू ठाकरे, सुनील काळे, जीवन गुंजाळ, भाऊसाहेब चव्हाण, सुभाष शिंदे, पंडित मुंजाळ, सुधाकर शिंदे, गोरख सूर्यवंशी, रमेश ठाकरे, विलास कुठे, अविनाश खैरे, हरी आहेर, अंबादास ठाकरे, पंडित सोनवणे, साहेबराव गांगोडे, पत्रकार कैलास सोनवणे, कैलास डगळे, देवरे मामा आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. सर्वांनी आपापले विचार मांडले. रमेश ठाकरे यांनी आभार मानले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Samadhan Shinde
Previous Post

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

Related Posts

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
ताज्या घडामोडी

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

November 23, 2026
9
जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना
ताज्या घडामोडी

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

November 23, 2026
2
सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026
11
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026
11
जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026
16
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा
ताज्या घडामोडी

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
6

ताज्या बातम्या

४१ वर्षांनंतर जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेला मोटार पंपाची भेट

४१ वर्षांनंतर जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेला मोटार पंपाची भेट

November 23, 2026
सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

November 23, 2026
जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In