• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम

सावदा | प्रतिनिधी :

दिवाळी सणानिमित्त सावदा शहरातील गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने शिधावाटप करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत (भाऊ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

दिवाळीचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू कुटुंबाचा सण अडचणीत येऊ नये, या उद्देशाने सावदा शहरातील गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरित करण्यात आला.

या उपक्रमात सावदा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक सुरज परदेशी, शहर संघटक निलेश खाचणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली पाटील, रीता भंगाळे, गौरव वानखेडे, दीपक बडगे, नितीन सपकाळे, भूषण परदेशी आणि ओम सापकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.

‘जनसेवा परमो धर्म’ हे ब्रीद जपत यापुढेही गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे सावदा शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Ad 1
Tags: Nitin Koli
Previous Post

फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

Next Post

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

Related Posts

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा
ताज्या घडामोडी

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

November 26, 2026
4
फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

November 26, 2026
0
शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 26, 2026
0
संविधान दिन : भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि प्रत्येक नागरिकाचा अभिमान
ताज्या घडामोडी

संविधान दिन : भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि प्रत्येक नागरिकाचा अभिमान

November 26, 2026
0
ग्रामपंचायत कार्यालय सातेफळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कार्यालय सातेफळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा

November 26, 2026
6
डिगोळआंबा शिवारातील कोरड्या तलावात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

डिगोळआंबा शिवारातील कोरड्या तलावात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

November 26, 2026
11
Next Post
तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

ताज्या बातम्या

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

November 26, 2026
सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप

सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप

November 26, 2026
फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In