• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यास व शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन; विद्यार्थिनी खुशी दधरे हिचा वाढदिवस साजरा

राहेरी बु. | प्रतिनिधी :

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रा. संजय खडसे (उपविभागीय अधिकारी) आणि अजित बांगर (गटविकास अधिकारी, सिंदखेड राजा) यांनी सदिच्छा भेट दिली.

RelatedPosts

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक

भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अभ्यासाविषयी, आवडी-निवडी आणि अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांकडून पाढे म्हणून घेतले तसेच अभ्यासासंदर्भात प्रश्न विचारले. शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व आणि परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरण पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षकांच्या कामाबाबत कौतुक केले.

यावेळी शाळेतील विद्यार्थिनी खुशी दधरे हिचा वाढदिवस अधिकाऱ्यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे शाळेच्या वातावरणातून दिसून आले.

Ad 1
Tags: Madan Barande
Previous Post

विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक

Next Post

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Related Posts

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

6
नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी

3
हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

22
मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

13
Next Post
आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

ताज्या बातम्या

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

November 27, 2026
आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

November 27, 2026
राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In