• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले; विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

जालना | प्रतिनिधी :

भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २७ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

RelatedPosts

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतम साळवे होते. त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी गावातील नागरिक शेषराव साळवे, विलास साळवे, आरेफ शेख तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Sharad Salve
Previous Post

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

Related Posts

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता
ताज्या घडामोडी

राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

2
विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक

8
नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी
ताज्या घडामोडी

नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी

November 27, 2026
3
Next Post
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

ताज्या बातम्या

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

November 27, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 27, 2026
तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In