• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कार्यक्रम; पोलीस कर्मचारी आणि माजी सैनिकांचा सत्कार

दौंड | प्रतिनिधी :

‘ना जातीसाठी, ना पातीसाठी, एक दिवस पोलिसांसाठी’ या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पाटस-कुसेगाव शाखेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले.

RelatedPosts

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पोलीस निराकरण समन्वय समितीचे सदस्य राहुल अर्जुनराव दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना दौंड तालुका व शहर शाखा, पाटस-कुसेगाव शाखा आणि पाटस पोलीस स्टेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाला पाटस पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर कदम, पीएसआय सचिन रजपूत, एएसआय राजेंद्र जाधव, एएसआय करंडे, हेड कॉन्स्टेबल जालिंदर बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र ज्ञान गवळी, निवृत्त आर्मी मेजर वाघमोडे, मेजर आबा चोरमले, मेजर देवेंद्र मागेणमणी, कानगावचे पोलीस पाटील विठ्ठल महादेव बारवकर, डॉ. संदीप चव्हाण, शिक्षक उत्तम रुपनवर, संभाजी शितोळे आणि तानाजी तांबे उपस्थित होते.

दौंड तालुकाध्यक्ष हिरालाल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड, पाटस-कुसेगाव शाखाध्यक्ष वैभव दुबे, उपाध्यक्ष गणेश बरकडे, सचिव शरद चव्हाण, सहसचिव अजय खरात, कार्याध्यक्ष किरण चोरमले, धनराज रुपनवर, संघटक दत्तात्रेय बरकडे, कृष्णा गायकवाड, संपर्कप्रमुख ऋषिकेश मंडले आणि संदीप कोकाटे यांनी पुढाकार घेतला.

यावेळी दौंड तालुका संपर्कप्रमुख सचिन जाधव, दौंड शहराध्यक्ष अमोल आवारे आणि शहर उपाध्यक्ष दिनेश वाल्मिकी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष हिरालाल साळवे यांनी संविधानाचे वाचन केले. तसेच पाटस पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

पाटस पोलीस स्टेशनचे एपीआय सुधीर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे आभार दौंड तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड यांनी मानले.

Ad 1
Previous Post

मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

Related Posts

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न
ताज्या घडामोडी

4
एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार
ताज्या घडामोडी

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
11
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
9
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
ताज्या घडामोडी

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026
10
Next Post
‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

November 28, 2026
‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

November 28, 2026
पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन

पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन

November 28, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In