• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सामाजिक कार्याची दखल; आमदार मंगेश चौहान यांच्याकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

फैजपूर | प्रतिनिधी :

यावल तालुक्यातील फैजपूर येथील नितीन गंगाधर कोळी यांची ११ नोव्हेंबर २०२६ रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी

चाऱ्याअभावी पशुपालक संकटात; जनावरांसह स्थलांतराची वेळ

नितीन कोळी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम सुरू केले. वैद्यकीय उपचार, रुग्णालयीन मदत, रेशनकार्ड, स्वच्छता, घरकुल तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य कुटुंबातून आलेल्या नितीन कोळी यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता सुरवसे आणि राज्य उपाध्यक्ष भिका सोनवणे यांनी त्यांची यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड केली.

निवडीनंतर नितीन कोळी यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी चाळीसगावचे आमदार मंगेश चौहान यांनी पत्र पाठवून नितीन कोळी यांचे अभिनंदन केले. तसेच दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या निवडीनंतर नितीन कोळी यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Ad 1
Tags: Nitin Koli
Previous Post

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

Next Post

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

Related Posts

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन
ताज्या घडामोडी

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026
2
नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी
ताज्या घडामोडी

नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी

November 29, 2026
5
चाऱ्याअभावी पशुपालक संकटात; जनावरांसह स्थलांतराची वेळ
ताज्या घडामोडी

चाऱ्याअभावी पशुपालक संकटात; जनावरांसह स्थलांतराची वेळ

November 28, 2026
9
केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल
ताज्या घडामोडी

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

November 28, 2026
19
बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी
ताज्या घडामोडी

बारामती-भिगवण रस्त्याला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी

November 28, 2026
8
चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
ताज्या घडामोडी

चिचोंडी पाटील शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

November 28, 2026
30
Next Post
माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

ताज्या बातम्या

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

November 29, 2026
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

November 29, 2026
बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In