• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in Blog
0
माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सात दिवसांच्या ग्रामीण अभ्यास दौऱ्यासाठी IAS, IPS आणि IRS अधिकारी दाखल; ग्रामस्थांचा सहभाग

माणकेश्वर, ता. भूम | प्रतिनिधी :

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे सात दिवसांच्या ग्रामीण अभ्यास दौऱ्यासाठी दाखल झालेल्या IAS, IPS आणि IRS अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झालेल्या या अधिकाऱ्यांचे विशेष पायाभूत प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून भारतीय ग्रामीण जीवनशैली, ग्रामव्यवस्था आणि ग्रामीण भागातील शासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी अधिकारी माणकेश्वर येथे आले आहेत.

यावेळी ग्रामपंचायत माणकेश्वरच्या वतीने अधिकाऱ्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील जीवनशैली, स्थानिक प्रशासन आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यास दौऱ्यातून अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

Ad 1
Previous Post

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

Related Posts

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी
Blog

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

November 28, 2026
12
Auto Draft
Blog

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
15
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी
Blog

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026
25
विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’
Blog

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

November 28, 2026
170
जनआंदोलनाला यश; NH 548C महामार्गाच्या दुरुस्ती कामास सुरुवात
Blog

जनआंदोलनाला यश; NH 548C महामार्गाच्या दुरुस्ती कामास सुरुवात

November 28, 2026
9
धामणगाव शहर भाजप अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड
Blog

धामणगाव शहर भाजप अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड

November 26, 2026
68

ताज्या बातम्या

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

November 29, 2026
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

November 29, 2026
बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In