• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, विद्यार्थी, महिला आणि विविध वंचित घटकांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुष्काळ महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मंत्री आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा उद्देश या मोर्चामागे असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, तरुण, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब मुंडे यांनी केले आहे.

हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या मागण्यांसाठी असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पक्षीय झेंडे आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी बुलढाण्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आयोजित या मोर्चात कोणत्या मागण्या मांडल्या जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Bhausaheb Munde
Previous Post

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

Next Post

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

Related Posts

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
0
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर
ताज्या घडामोडी

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026
0
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी
ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

November 29, 2026
3
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड
ताज्या घडामोडी

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

November 29, 2026
7
बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन
ताज्या घडामोडी

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026
4
नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी
ताज्या घडामोडी

नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी

November 29, 2026
5
Next Post
मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

November 29, 2026
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In