• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अहमदपूर : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरसेविका कोमल दीपक हालसे यांनी स्वखर्चातून तीन बंद बोअर दुरुस्त करून सुरू केले. नगरपालिकेकडे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पाच नवीन बोअर मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वसाधारण सभेत ही मागणी मंजूर झाली नसल्याचे हालसे यांनी सांगितले.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हालसे यांनी स्वतः पुढाकार घेत बंद बोअरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. वारिक गल्ली, नरसिंह नगर, सुतार गल्ली आणि लोहार गल्ली परिसरातील सार्वजनिक बोअर दुरुस्त करून सुरू करण्यात आले. यापूर्वी दोन बोअर सुरू करण्यात आले होते. आता आणखी एका बोअरची दुरुस्ती केल्याने स्वखर्चातून सुरू केलेल्या बोअरची संख्या तीन झाली आहे.

बोअर सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. यावेळी परिसरातील महिला आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल हालसे यांचे आभार मानले.

“पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असतानाही बोअरची मागणी नाकारणे आणि ‘आपत्ती व्यवस्थापनातून देऊ’ असे सांगणे म्हणजे भरलेले ताट बाजूला सारून रिकाम्या ताटाची वाट पाहायला लावण्यासारखे आहे. नगर प्रशासनाचा हा अत्यंत भोंगळ आणि जनतेच्या जीवाशी खेळणारा कारभार आहे.”

Ad 1
Tags: Satish Malshtte
Previous Post

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

Next Post

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

Related Posts

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा
ताज्या घडामोडी

2
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी
ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

November 29, 2026
3
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड
ताज्या घडामोडी

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

November 29, 2026
7
बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन
ताज्या घडामोडी

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026
4
नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी
ताज्या घडामोडी

नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी

November 29, 2026
5
Next Post
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

November 29, 2026
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In