• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन गटांत प्रथम क्रमांक; ‘पाण्याचा वजन काटा’ आणि ‘फायर फायटिंग रोबोट’ मॉडेलला यश

जळगाव जामोद | प्रतिनिधी :

जळगाव जामोद येथे २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, आसलगाव येथील विद्यार्थिनींनी दोन गटांत प्रथम क्रमांक मिळवला. प्राथमिक गटात ११०, तर माध्यमिक गटात १६ मॉडेल्स सहभागी झाले होते.

RelatedPosts

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवीच्या दिव्यांग गटातून गायत्री गोपाळ कवरे हिने ‘पाण्याचा वजन काटा’ हा प्रयोग सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. तर पूर्व माध्यमिक गटातून योगिता सुनील गिरी हिने ‘फायर फायटिंग रोबोट’ हे तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.

विशेष म्हणजे, मागील वर्षी २६ व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही याच शाळेने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवला होता. यंदा त्याच तारखांना आयोजित प्रदर्शनात दोन गटांत प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेच्या यशात भर पडली.

बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी सुनील हागे आणि ब्रेन डेव्हलपमेंट स्कूलच्या प्राचार्या आरती मारोडे उपस्थित होत्या. तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र वानखडे आणि सचिव राधेश्याम राठी यांनी प्रदर्शनाच्या आयोजनात सहभाग घेतला. आर. एस. राठी यांनी प्रास्ताविक केले, तर अस्मिता क्षीरसागर यांनी आभार मानले.

विद्यार्थिनींना अनिल भगत आणि वैभव भगत यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल शिल्पा जाधव, सुरेश भोपळे, मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड, राऊत सर यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले.

Ad 1
Tags: Vitthal Raut
Previous Post

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

Next Post

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

Related Posts

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर
ताज्या घडामोडी

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026
0
नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड
ताज्या घडामोडी

नितीन कोळी यांची आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीच्या यावल तालुका युवा अध्यक्षपदी निवड

November 29, 2026
6
बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन
ताज्या घडामोडी

बेलवंडी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे १ डिसेंबरला उद्घाटन

November 29, 2026
3
नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी
ताज्या घडामोडी

नांदूर घाटमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती साजरी

November 29, 2026
5
चाऱ्याअभावी पशुपालक संकटात; जनावरांसह स्थलांतराची वेळ
ताज्या घडामोडी

चाऱ्याअभावी पशुपालक संकटात; जनावरांसह स्थलांतराची वेळ

November 28, 2026
9
केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल
ताज्या घडामोडी

केज पोलिसांकडून १५ चोरीच्या मोटारसायकली जप्त; नऊ गुन्ह्यांची उकल

November 28, 2026
19
Next Post
नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

ताज्या बातम्या

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026
नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

November 29, 2026
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In