
काही दिवसापूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना तानाजीराव सावंत साहेब यांनी असा दावा केला होता
की ते पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्या मतदार संघातील 95 टक्के रस्ते गुळगुळीत महणजे चांगले झाले आहेत त्याला उत्तर म्हणून मा राहुल भय्या मोटे यांच्या इंस्टाग्राम वरून एक व्हिडिओ टाकला आहे.
त्यात रामेश्वर येथील दलीत वस्तीच्या रस्त्याची कश्या प्रकारे अवस्था झालेली आहे ते दर्शवले आहे या व्हिडिओ मार्फत ना तानाजीराव सावंत साहेब जो मतदार संघात रस्ते गुळगुळीत केल्याचा दावा करीत आहेत तो चुकीचा आहे असा त्यांचा अर्थ आहे .
Discussion about this post