
परांडा आणि वाशी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना मदत जाहीर आलेली आहे आणि भूम तालुका तर यातून पूर्णच वगळला आहे.
म्हणून तिन्ही तालुक्यातील सर्व च्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे असे निवेदन आज 243 परांडा विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार आदरणीय लोकनेते राहुल भैय्या मोटे साहेब यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना दिले..
Discussion about this post