
छत्रपती संभाजीनगर येथे पोचली आसतांना बळीराम चौकातील क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेत सह भागी झालो होतो.
माझ्या सोबत समाजभूषण नेते क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमदादा कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
पदयात्रा क्रांतीचौक पोवचताच समाजबांधवांनी पुष्प उधळुन, फटाक्यांची आतिषबाजी करत पदयात्रेचे स्वागत केले.
जय लहुजी जय घोपाषांनी परिसर दनानला होता.
पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पद यात्रेचे रूपांतर मोर्चात होऊन
हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला व येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ अण्णाभाऊंना अभिवादन करून मोर्चा ची सांगता..
Discussion about this post