नवराञ ऊत्सवानिमित्त ऊक्कडगाव येथे भाविकांचा महापुर आज विजया दशमिनिमित्त मोठ्या संख्येने भाविक ऊक्कडगाव येथे दर्शनासाठी दाखल झाले होते
नगर,नाशिक,संभाजीनगर जिल्ह्यातुन भाविकांची गर्दी
ऊक्कडगाव येथे जाण्यासाठी खामगाव पाटीवरुन जावे लागते नऊ दिवस भाविकांना ऊक्कडगाव येथे जाण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागली कारन खामगाव ते ऊक्कडगाव हा रस्ता फार खराब झालेला आहे मोठ मोठाले खड्डे रस्त्याला पडले आहे रस्ता खराब असल्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमानात हाल सहन करावे लागत आहे शेतक-यांचे,विद्यार्थ्यांचे,भाविकांचे हाल होऊ नये त्यासाठी लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागनी भाविक भक्तानंकडुन होत आहे.
Discussion about this post