मलकापूर पांगरा मंडळामध्ये वारा व पावसामुळे कपाशीचे व सोयाबीनचे पीक पीक भुई सापड झालेले आहे वादळी वाऱ्यामुळे मोठमोठाली झाडे कोसळलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारकडे मागणी आहे लवकरात लवकर शासकीय कर्मचाऱ्याकडून पंचनामा होऊन पिक विमा नुकसान भरपाई खात्यात जमा झाला पाहिजे.
Discussion about this post