मेलाणे गावात दहा लाखाचे फिल्टर मिळाले आहे तरी देखील ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी फिल्टर बसवल्यानंतर ते एक महिना चालू राहिले व त्यानंतर ते फिल्टर बंद पडले ग्रामस्थ मंडळी फिल्टर पाणी घेण्यासाठी दुसऱ्या गावाकडे जात आहेत अशा परिस्थितीत फिल्टर प्लांट जवळ संपूर्ण घाण व कचरा निर्माण झालेला आहे चालू नसल्याने गावातील लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे गाव वीर जवळ पाणी दूषित झाल्यामुळे पाणी फिल्टर चे पाणी पिण्यासाठी लोकांची तळमळ अशा परिस्थितीत सरपंच व ग्रामसेवक यांनी काही कारवाई केली नाही आहे ग्रामस्थांची मागणी की लवकरात लवकर फिल्टर जवळ कचरा व घाण साफ करून फिल्टर पाण्यासाठी चालू करावे अशी मागणी (ग्रामस्थ मेलाणे)
Discussion about this post