आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकहित जपणारे लोकप्रिय युवा उमेदवार.
खेमराज भाऊ नेवारे
देसाईगंज जिल्हा. गडचिरोली
📱9325969029
देसाईगंज:-देसाईगंज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावन भूमी, दिक्षाभुमी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात.
शहरातून संपूर्ण वार्डातून भीमरॅली काढण्यात आली त्यात शहरातून व आजूबाजूच्या परिसरातून बहुसंख्येने लोक उत्साहाने सहभागी झाले होते.
या उत्सवात खेमराज भाऊ नेवारे यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय करून जल्लोष करणाऱ्या बंधु भगिनींच्या उत्साहात भर पाडली.
खेमराज भाऊ नेवारे गेल्या अनेक वर्षांपासून भीम रॅली मध्ये सहभाग घेणाऱ्या बंधु भगिनींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करतात हे विशेष! त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतुक होते.त्यांची दलित बांधवाविषयी असलेली तळमळ, आपुलकी, प्रेम,आत्मीयता प्रकर्षाने दिसून येते.
या प्रसंगी खेमराज भाऊ नेवारे यांच्या सोबत वैभव परशुरामकर, सलमान पठाण, नरेश वासनिक,दिलीप काहूरके सर पत्रकार (नवराष्ट्र ),निखिल मेश्राम, प्रकाश सांगोळे,सुधीर मेश्राम,हितेंद्र गजघाटे,तुषार रहाटे व अन्य देसाईगंज येथील मित्र परिवार उपस्थित होते.
Discussion about this post