यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यवतमाळ विधानसभेचे आमदार मदन भाऊ येरावार जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व इत्यादी अखेर सहा वर्षापासून बांधकाम सुरू असलेला बस स्थानक काल 14 /10/ 2024 रोजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि इतके सुंदर बस स्टॅन्ड बांधलेला आहे त्याबद्दल या शिंदे सरकारांचा यवतमाळ जिल्हा करा कडून त्यांचे खूप खूप आभार
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मो. 9011618316
Discussion about this post