दि.16.देवणी….~~~~~~~
देवणी. ता.
देवणी उदगीर रोड संगम पटी जवळ असलेल्या पुलावरून अज्ञात चालक ट्यान्करणे विषारी केमिकल टाकल्याने खालील गावत एकच खळबळ उडाली आहे संगम अजनी वागदरी व कर्नाटक राज्यात वाहत्या पाण्यात केमिकल लिक्विड टकल्यामुळे जणांवरेचे जीव धोक्यात आहे.
पाणी पिण्यासाठी गावकाटी असलेल्या गावत एकच धास आहे पाणी असे कसे येत आहे लोकांना चिंता पडली आहे यांची माहिती देवणी पोलीस निरीक्षक ढोके साहेबाना देण्यात आले आहे तरी तात्काळ मा साहेबांनी नदी ची पाहणी केले यांची माहिती लवकरच पुढील साहेबना कळविण्यात येईल असे सांगितले पुढील चवकशी चालू आहे.
Discussion about this post