आज दि 16/10/2024 बुधवार रोजी. जनत्ये कडून खूप प्रमाणात प्रतिसाद पाहण्यास मिळत आहे. आनी ग्रामीण भागात माहायुतीच्या सरकार वर प्रंचड नाराजी आणि शेतकर्याचा रोष प्रचंड दिसत आहे. कारेगाव आकपूरी झूली चौकी येथील शेतकऱ्यांनी एक प्रकारचा नाराच दिला आहे. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. भाऊ पक्क्षाच चिन्ह व आदरणीय पवार साहेबांचे विचार पोहचवण्यात यशस्वी झाले असे दिसून येत आहे.
लोकांनी भाऊ समोर व्यथा माडंल्या तर भाऊ काही वेळ निशब्द होऊन गेले. पक्षाने संदीप भाऊ बाजोरीया यांना उमेदवारी दिली तर. यवतमाळ विधानसभा श्रेञात काही वेगळे चित्र पाहण्यात येणार आहे. भाऊ यांचा वाढता जनसपँक पाहता विजय हा तुतारीचाच होणार असे दिसून येते आहे. या सवँ सभान मध्ये संदिप भाऊ बाजोरीया यांच्या नावाचा जय घोष पाहण्यात आला. कानँर सभेचे सचांलन. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे युवक ता. अध्यक्ष अमर ठाकरे यांनी केले.
तर प्रमुख पाहुणे मनुन मा आमदार संदीप भाऊ बाजोरीया आशीष भाऊ मानकर युवक चे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ कानारकर यवतमाळ नगर परिषद सदस्य पंकज भाऊ मुंदे मोरेश्वर भाऊ वातिले शेतकरी नेते. संजय भाऊ ढगले प्रशांत भाऊ नित मा पं स सदस्य उमेश भाउ राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस ता उपाध्यक्ष चंद्रशेखर झोटिंग पाटील हे उपस्थित होते.
Discussion about this post