सोयगाव प्रतीनिधी :- सोयगाव तालुक्यातील म्हशीकोठा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या झाडावर दुपारच्या सुमारास अचानक पणे १:00 वाजेला विज कोसळली सुदैवाने विद्यार्थ्यांना व दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी असल्याने विद्यार्थी घेरी गेले होते शाळेत मुख्याध्यापक श्री एकनाथ ढाकरे सर ,व रावसाहेब चोपडे शिक्षक जेवत करत असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही विज एवढ्या जोरात कोसळली की झाडाची उंची साधारण 30 फुट इतकी असेल विज सरळ झाडाच्या शेंड्यावर सरळ जमिनीत शिरली व झाडांच्या फांद्या फाटल्या व असे प्रत्यक्षदर्शी शिक्षकांनी सांगितले.
Discussion about this post