वणी… याबाबत अशी माहिती की गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात होणारी गुटख्याची अवैध वाहतूक वारंवार उघडकीस येत असून विशेष पोलीस महानिरीक्षक व वणी पोलीस यांच्या संयुक्त विशेष पथकाने पांडाणे टोल नाक्याजवळ अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्या आयशर वाहन पकडले असुन.त्यात वाहतूक करणारे पाच संशयित असून त्यात दोघांना पकडण्यात यश आले. तिघेजण फरार झाले. त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
वनी पोलिसांनी दिलेली माहिती अशी गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून महाराष्ट्रात अवैध गुटख्याची वाहतूक आर्थिक फायद्यासाठी होत असल्याची माहिती मिळाली. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व वणी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने वणी सापुतारा या राष्ट्रीय महामार्गावर पांड्याणे टोल नाक्याजवळ सापळा रचला असता.MH15-JC-5522हा आयशर ट्रक पांडाणे टोलनाच्या जवळ गुजरात राज्यातून आला असता संशयावरून संयुक्त पथकाने तो आढविला असता . ट्रक मध्ये शेतीचे कॅरेट दिसले मात्र संशय बाळगल्याने त्या कॅरेट मांगे संशयास्पद सफेद व हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणी आढळून आल्या. त्याची तपासणी केली असता 29 सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या मोठ्या गुन्हे त्यापैकी प्रत्येकी एका मोठ्या गोणीमध्ये पाच सप्टेंबरच्या प्लॅस्टिकच्या छोट्या गुन्ह्यात 15600 हिरा पान मसाल्याची पाकीट,किमंत 18 लाख 72 हजार हिरव्या रंगाच्या प्लास्टिक होण्यांमध्ये रॉयल 717 तंबाखू किंमत रुपये चार लाख 68 हजार किंमत.त्यात मोबाईल फोन व प्लॅस्टिकचे रिकामी कॅरेट किंमत वीस हजार रुपये व वन असा एकूण 43 लाख 65 हजार रुपये जप्त करण्यात आला आहे.
कुत्र्याची तस्करी करणारे शौकत चांद शेख.रा. न्यू टिळक रोड, वाडिया पार्क समोर, अहिल्यानगर तालुका जिल्हा अहिल्यानगर. शेख जमीर जब्बार रा. शेवगाव, नाईकवाडी मोहल्ला तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर, रिजवान भाई राहणार श्रीरामपूर अहिल्यानगर यांच्यामार्फत गुजरात राज्यातील सुरत शहरात जवळ असलेल्या पुरवठादार व्यापारी नाम मर्दानी चाचा राहणार सुरत गुजरात मयुरी जयसिंग मार्केट मेन रोड सुरत व अशा पाच तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीक त्यापैकी दोघा अटक करण्यात आले आहे तर उर्वर तीन फरार संशधियांचा शोध पोलीस घेत आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक व वनी पोलीस स्टेशनचे स.पो.नी. सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे निलेश सावकार लक्ष्मण वायकंडे व विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचे पोलीस उपनिरीक्षक भिसे विजय बिल भरणे प्रमोद मंडलिक स्वप्निल माळी मिलिंद पाटील यांनी ही मोहीम संयुक्त रित्या राबवली अधिक स .पो.नि.सुनिल पाटील पुढिल तपास करीत आहेत..
Discussion about this post