नायगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे इच्छूक भावी आमदार मिनल ताई खतगावकर यांच्या जनसन्मान यात्रेला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे,
माजी मंत्री भास्कर राव पाटील खतगावकर यांनी नूकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नायगाव विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवला असुन गेल्या काही दिवसांपासून जनसन्मान यात्रा सुरु केली आहे,
स्थानिक विकास कामासंदर्भात चर्चा करणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे,
विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत ,
आगामी काळात महायुतीच्या उमेदवारांसमोर मिनल ताई खतगावकर यांचे मोठे आव्हान असणार हे मात्र निश्चित झाले आहे,
Discussion about this post