हवेली तालुका प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून शाळेतील परिस्थिती लक्षात घेता भोसरी -दापोडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत मध्ये फुगेवाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लैंगिक शोषणाच्या प्रकार उघडकीस आला हा प्रकार शाळेच्या कर्मचार कडुन करण्यात आला आहे
लहान मुलं ही सुरक्षित वाटतं नाही त्या मागे कारणं ही तसंच आहे शाळेची शिक्षकांची व कर्मचारी गुणवत्ता ही दिवसादिवस ढासळलाताना दिसतं आहे शाळा तपासणी ही कोणत्याही खाजगी संस्थेकडून न करता शासकीय अधिकारी अथवा शासकीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्याकडूनच करण्यात यावी
अशा वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनी योग्य शिक्षक व कामगारांची गुणवत्ता तपासुन कर्मचाऱ्यांना नेमणुका कराव्यात व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या व पोलीस स्टेशन च्या माध्यमातून शाळेत वेळोवेळी तपास अधिकारी पाठवुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कायमस्वरूपी स्वतःच्या शाळा चालू कराव्यात जेणेकरून परत भविष्यामध्ये एनजीओकडनं हा त्रास विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार नाही.
योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन वाघमारे सरांनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी मनोज वाखारे,भाग्यदेव घुले जन्नतताई सय्यद, सुखानंद कांबळे आतुल काटे दिनेश लोंढे उपस्थित होते.
Discussion about this post