सागर आल्हाट यांचीवंचित बहुजन युवा आघाडीच्या “पुणे शहर अध्यक्ष” पदी निवड.
हवेली तालुका प्रतिनिधीवंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुणे शहर वंचित बहुजन युवा आघाडी ...
हवेली तालुका प्रतिनिधीवंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पुणे शहर वंचित बहुजन युवा आघाडी ...
हवेली तालुका प्रतिनिधीपिंपरी चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून शाळेतील परिस्थिती लक्षात घेता भोसरी -दापोडी पोलिस स्टेशन च्या हद्दीत मध्ये फुगेवाडी इंग्रजी ...
तलाठी प्रगती मोरे यांच्याकडून शिवणे येथील, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या विंगेस अविएशन ऍण्ड हॉस्पिटॅलिटी या शैक्षणिक संस्थेत युवा वर्गाला 'मतदान ...
हवेली तालुका प्रतिनिधी,खडकवासला मतदार संघातील शिवसैनिकांनी किल्ले सिंहगडावर नरविर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या साक्षीने एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन विधानसभेच्या शिवसंपर्क ...
हवेली तालुका प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. शिवसेनेदेखील आघाडीत ...
हवेली तालुका प्रतिनिधीहवेली तालुक्यातील बहुली येथे गणेशोत्सव आणि पप्पू अण्णा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
हवेली तालुका प्रतिनिधीजिल्हा परिषद शाळा कोंढवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती पल्लवी शिरोडे यांना महाराष्ट्र शासनाचा ...
'सोसायटीच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार' - दीपक मोढवे - पाटील…हवेली प्रतिनिधीआकुर्डीतील जय गणेश व्हिजन या प्रशस्त आणि प्रतिष्ठीत हाउसिंग सोसायटीच्या ...
शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळाच्या घटनेचा निषेधार्थ वडगाव बुद्रुक येथील महालक्ष्मी ...
हवेली तालुका प्रतिनिधीसंस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी,पुणे येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र दत्तात्रय थोरात यांची सावित्रीबाई फुले ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com