**सी एन पाटील फाउंडेशन कल्याण तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान* प्रतिनिधी* ** यश महाजन कल्याण :
संपर्क : ९९३०७५१२५७चंद्रशेखर नामदेव पाटील फाउंडेशन सामाजिक संस्थेद्वारे शहरातील ६० गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत पाटील, वाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजना रेड्डी, भिवंडी येथील
गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले तसेच संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष डॉ. बापू शिंपी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते या गुणवंत शिक्षकांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित – करण्यात आले.
Discussion about this post