आदरणीय सर्व
नेतेगण, पदाधिकारी, व कार्यकर्ते व हितचिंतक यांना जाहीर आग्रहाची विनंती करण्यात की, उद्या दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 ला महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय निळकंठराव देरकर यांचे वणी येथे आगमन होत आहे,
तरी सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, तथा हितचिंतकांनी उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ:- श्री संत सद्गुरू जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थान वणी
वेळ :सकाळी 11वाजता शुक्रवार
*आपले विनीत* *76 वणी विधानसभा*
महाविकास आघाडी 🚩🚩🚩🚩*
Discussion about this post