बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे महयुति चे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचीच हवा असल्याचे त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने समोर आले आहे.
जिजामाता प्रेक्षगरासमोरील नाट्य क्रिडामंडळ मंदिर मैदान बुलडाणा येथे संजू भाऊ गायकवाड यांची जाहीर सभा होऊन रॅली ला सुरवात झाली तेथून स्थानिक गांधी भवन जयोस्तंभ चौक येथे रॅली ची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक रामदास कदम हे विशेष संजूभाऊ च्या प्रचारासाठी कोकणातून आले ,त्यांनी उपस्थित असलेल्या हजारो शिवसैनिकांना संबोधित केले.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन आज बुलढाण्यात पाहायला मिळाले
Discussion about this post