सारथी महाष्ट्राचा.
(ता.प्र) शेख मोईन
किनवट /माहूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती भाजप चे अधिकृत उमेदवार आ. भीमराव केराम यांनी आज आपल्या निवासस्थान पासून, भाजप चे प्रमुख पदअधिकारी,कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अण्णा भाऊ साठे चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, शिवाजी चौक, जिजा माता चौक, बिरसा मुंडा चौक मार्गे रॅली सहायक जिल्हा अधिकारी कार्यलय पर्यंत नेण्यात आली आणि काही प्रमुख नेते मंडळी च्या प्रमुख उपस्थित मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post