प्रतिनिधी / निलंगा :
शहरातील अभिनव प्री. स्कुल दत्तनगर निलंगा येथील इंग्लिश स्कुलच्या वतीने बँक कॉलनी येथील राधाकृष्ण अनाथआश्रमात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गरजूना दीपावली निमित्त गोड व काहीतरी अन्नधान्या ची छोटीसी मदत म्हणून अभिनव प्री. स्कुलच्या वतीने संचालक नितीन जाधव धनोरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा जाधव यांनी शाळेतील चिमुकल्यांसोबत अनाथाश्रमात अन्नधान्याचे वाटप केले यावेळी सोबत अभिनव प्री. स्कुल चे चिमुकले दिसत आहेत
Discussion about this post