आज निटूर येथे दिनांक 23: 10:2024 रोजी सकाळी ठीक 11:00वाजता अदिती मंगल कार्यालय निटुर या ठिकाणी सकल मराठा बांधवांची निटूर सर्कलच्या वतीने बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व निटुर सर्कलचे सकल मराठा बांधव पूर्ण ताकतीने उपस्थित होते व मनोज दादा जरंगे पाटील जो निर्णय देतील त्या निर्णयाच्या पाठीमागे पूर्ण ताकतीने आम्ही एक संघ आहोत असं एक मुखाने निटूर सरकारच्या वतीने आवाज उठवण्यात आला व जरंगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे निटुर सर्कल सर्वात जास्त मताधिक्याने तो उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला एक मराठा लाख मराठा सकल मराठा बांधव निलंगा..🚩🚩🙏🙏
Discussion about this post