
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : आज दि. 28/10/2024रोजी समस्या दिंडी काढुन जनमानसात पोहचलेले देवानंद पवार गोर गरीब जनतेसाठी माझी अपक्ष उमेदवारी आहे. असे मत व्यक्त केले कांरजा-मानोरा विधानसभा करिता मा. श्री देवानंद पवार कॉग्रेस चे प्रभारी यांनी हजारो समर्थक च्या उपस्थिती त उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कांरजा येथे अपक्ष फार्म भरण्यात आला. देवानंद भाऊ पवार हॆ बरेच महिण्या पासून गोर गरीब यांचा सुखा दुःखात सहभागी राहत गेलेली दुर्मिळ वेक्तिमत्व आहे.
त्याना प्रशासकीय कामकाज चा दांडगा अनुभव आहे. त्यांचा विचार युवा नेतृत्व तिसरा पर्याय म्हूणन जनतेतून निवड होऊ शकते. यात काही शंका नाही येणारे परिणाम पुढे दिसून येतील असे खेडोपाडी चर्चेला उधाण येत आहे. ऍड. वैभव ढगे, ऍड.संदेश जिंतूरकर, अमीर पठाण, रोमील लाठीया, संभाजी मोरे, सचिन नाईक, विलास जाधव, अभिजीत शिंदे,कार्यकर्ते सोबत होते..
Discussion about this post