
232केज विधान सभा अजा राखीव मतदार संघता महायुती कढुन भाजपच्या आमदार नमिता मुंदडा या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी राष्ट्रवादी (शरदचद्रपवार गट)यांच्या कडुन माजी आमदार पृथ्वीराज साठे हे उमेदवार आहेत. सुरूवातीला या दोन आजी व माजी आमदार यांच्यात लढत होऊन विधमान आमदार नमिता मुंदडा या विजयी होतील आसे वाटत आसताना माजी आमदार संगिता ढोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून या ढिकाणी तिरंगी लढत होईल आसे चित्र निर्माण केले आहे.
कारण माजी आमदार संगिता ढोंबरे यांचा मतदार संघात दांडगा संपर्क आसुन त्याच्या कडे आनेक मतबार कार्यकर्ताची फौज आहे तसेच त्यांना मतदारांनी नाकारले नाही पक्ष आदेशामुळे त्यांनी गत विधान सभा निवडणुक लढवली नव्हती त्यामुळे माजी आमदार संगिता ढोंबरे यांचे अहवान महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा व महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आसणार या निवडणुकीत विजय कोणाचा होईल हे सांगणे कढीण आसले तरी केज मतदार संघाची निवडणुक तिरंगी होणार हे मात्र नक्की आहे..
Discussion about this post