शिरोळ तालुका प्रतिनिधी/
आमदार सतेज पाटलांनी जयसिंगपूरात भाकरी फिरवली
नगरसेवक गुंडाप्पा पवार,बबलू नलवडे,महेश भोसले यांचा गणपतराव पाटील गटात जाहीर प्रवेश
जयसिंगपूर शहरातील मोठे नेते नगरसेवक गुंडाप्पा पवार ,बबलू नलवडे,महेश भोसले,
यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह सुमारे दोनशे कार्यकर्त्यांसह जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी जेष्ठ नगरसेवक सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव बापू, नगरसेवक नितीन बागे,वरुण पाटील,वरद पाटिल,राज पवार,पवन सुतार,रवी वैध,संतोष नलवडे,सतीश माने,लखन नलवडे,सागर धोत्रे,सतीश नलवडे,विलास जाधव,राहूल पवार,दिलीप धोत्रे,यशवंत पवार, अजय शेळके, व्ही.बॉईज शाखाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post