अब्दुललाट येथे तिजोरीचे कुलूप उचकटून 1 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास… कुरुंदवाड पोलिसात अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल..
शिरोळ तालुका प्रतिनिधी/ अब्दुललाट तालुका शिरोळ येथे राहते घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील ...