


मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे,
मानोरा : आज मानोरा येथिल सहारा वृध्दा आश्रम मुगसाजी नगर येथे सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल मानोरा यानी दिवाली निमित्य वृध्दा आश्रम येथे कपड़े व फराडाचे देऊन दिवाली त्याच्या सोबत सजरी केली, कार्यक्रम चागल्या प्रकारे साजरा करन्यात आला..
Discussion about this post