
285 पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय (आठवले गट), आरपीआय (कवाडे गट), जन स्वराज्य शक्ती रयत क्रांती संघटना, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संग्राम संपतराव देशमुख यांनी कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी, येतगाव, कान्हरवाडी, तुपेवाडी (ये) गावचा गाव भेट दौरा केला. यावेळी टेंभु योजनेचे शिल्पकार स्व. आमदार संपतराव आण्णा देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व माझे सहकारी उपस्थित होत.
Discussion about this post