
ग्रामपंचायतला ऑनलाइन तक्रार करून सुद्धा ढोकी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे.
लातूर- बार्शी रोड वर ढोकी चौकामध्ये दोन ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना येताना जाताना त्रास होत आहे.याचा पावसाळ्यामध्ये जास्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे रात्री -दिवसा जास्त वाहनांची गर्दी होत आहे. या खराब रस्त्यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण चौकामध्ये वाढत आहे. तरी ढोकी ग्रामपंचायत यांनी लक्ष द्यावे.
Discussion about this post