
केज विधान सभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या विरोधात महाविकास आघाडी कढुन माजी आमदार पृथ्वीराज साठे तर अपक्ष म्हणुन माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नामनिर्देशन पत्र वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज परत घेऊन महाविकास आघाडी राष्ट्रवादी(शरदचद्र पवार )चे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देऊन आमदार नमिता मुंदडा यांना पराभुत करण्यासाठी आपण माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देत आहोत आसे जाहीर केले.
दोन माजी आमदार एकत्र आल्याने दोन माजी मिळुन मारणार का बाजी ? ही चर्चा केज मतदार संघात सुरू आहे..
Discussion about this post