
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापूर विमानतळावर स्वागत करताना आ. सतेज पाटील
शिवसेना उपनेते संजय पवार, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर, करवीर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी. एन. पाटील, सुनील मोदी, प्रा.सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते..
प्रतिनिधी,
संदीप देऊसकर..
Discussion about this post