महाविकास आघाडीतील फुटीने वाढविली चिंता
■■ हिंगणघाटसोबतच वर्ध्यातही बंडखोरांमुळे महाविकास आघाडी,,,,
वर्धा – विधानसभा निवडणुकीच्या
काँग्रेस पक्ष शरदचंट पठार
अर्ज माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फुटीनंतर महाविकास आघाडीची चिंता वाढलेली आहे. हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेना या ठाकरे गटातूनही बंड झाल्याने महाविकास आघाडीच्या चिंता अधिकच भर पडली आहे. इकडे वर्ध्यातही महाविकास आघाडीत बंडखोरी पाहायला मिळते. त्यामुळे
महाविकास आघाडीतील वातावरण ढवळून निघत आहे. वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील

महाविकास आघाडी
कारण येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही प्रमुख नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनी पक्षालाही सोडचिड्डी दिली आहे. हिंगणघाटमध्ये सुधीर कोठारी यांनी नामनिर्देशनपत्र परत घेतलेोवारी माजी आमदार राजू तिम
■ वर्ध्यातही महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे चित्र आहे… काँग्रेसकडून स यतिधन पावडे यांनी उमेदवारी मागितली होती. पण, सचिन पावडे यांना उमदेवारी दिल्या गेल्या नाही. सचिन पावडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वर्ध्यातही बंडखोरीचे चित्र आहे. त्याचा फटक्या महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.
उमेदवारी कायम ठेवली आहे. सुधीर हे सहकार नेते असून राजू तिमांडे पक्षाकडे मागितली होती. त्यात सुधीर कोठदवारी मारािजू तिमांडे यापैकी कोणालाही रोकिवारी देण्याची मागणी केलीलाइ उमेदवारीदोघांनाही तिकीट दिली नाही. या तमाडे यांनी उमेदवारी
कायम ठेवत बंडखोरी केली. सुधीर कोठारी हे राजू. तिमांडे यांच्यासोबत असून त्यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे याचा परिणाम महाविकास आघाडीव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discussion about this post