
हिंगनघाट:-हिंगनघाट विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच आश्चर्यजनक निकाल देणारा मतदारसंघ आहे. हिंगनघाटाची नामांकित अभिनेत्री व समाजसेवक मगलताई ठक यांची अपक्ष उमेदवारी हिंगनघाट मतदार संघामधे आहे. यांच्या सोबत गावातील असंख्य लोक यांच्या प्रचारात दिसून येतात. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मंगलाताईंची जोरदार चर्चा रंगली आहे. परिवर्तनाच्या या युगात हिंगनघाट मतदार संघमधून मंगलाताई हे एकमेव महिला उमेदवार आहेत. आता जनता कोणाला आमदार म्हणून घोषित करते हे पाहायचे आहे..
Discussion about this post