
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील विहापुर येथील काँग्रेस पक्षातील श्री नितीन बनसोडे, सुप्रिया बनसोडे, प्रकाश कावरे, जालिंदर कावरे, सुखदेव कावरे, आबासो बनसोडे, दामोदर बनसोडे यांनी २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी कडेगाव तालुक्यातील विहापुर गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
Discussion about this post