गगनबावडा प्रतिनिधी:-
दि. १२ नोव्हेंबर…
पावसाळा संपल्यानंतर जंगलातील पाणी आठले जाते.त्यामुळे ताहणलेले जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे जाऊ लागतात. प्राणी मानवी वस्तीत आल्यामुळे नागरिक वनविभागाकडे धाव घेतात.याचीच दखल घेत वनविभागाने जंगलातील पाणी आठण्या अगोदर तिथे लहान बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे,जेणेकरून जंगली प्राणी मानवी वस्तीकडे जाणार नाहीत आणि नागरिकांना त्रास होणार नाही.
यावेळी वनरक्षक सौ.प्रियांका देसाई,
वनसेवक श्री. मारुती व्होवळे.
रेस्क्यू टीम :- योगेश पाटील, समाधान व्होवळे, अजित पाटील.
ग्रामस्थ- सुनिल पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग को. पाटील, शामराव पाटील, आनंदा पाटील, प्रतिनिधी शिवाजी पाटील उपस्थित होते.

Discussion about this post