भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, .ही सभा रविवार, दि. १७ नोव्हेंबर २०२४, सकाळी ११ वाजता, आरटीओ ऑफिसजवळ, नायरा पेट्रोल पंपासमोर, यवतमाळ येथे पार पडली.
या सभेत यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.सभेच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत,अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाची माहिती खा.इमरान प्रतापगढि यांनी दिली.नागरिकांचा मोठा प्रतिसाद हा आघाडीच्या विजयी संकल्पाची साक्ष देणारा ठरला.
Discussion about this post