केज विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण यांनी भाजप उमेदवाराकडुन प्रचार यंत्रणा व आर्थिक मदत घेतल्याचे निष्पन्न झाल्यामुळे वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी संतापाच्या भरात सचिन चव्हाण यांना भर चौकात तोंडाला काळे फासुन तोंड फुटेपर्यंत झोडपून काढल्यामुळे केज मतदारसंघात एकच खळबळ उडाली असून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत.
Discussion about this post