उदगीर: श्रीधर सावळे:
चाकूर अर्बन को- ऑप क्रेडिट सो लि . लातूर
शाखा – उदगीर चा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे क्रिडा मंत्री मा. ना. संजयजी बनसोडे साहेब व माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे , सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अण्णा अंबरखाने , चंदन भैय्रा पाटिल नागराळकर, मा. नगर अध्यक्ष बस्वराज बागबंदे , तसेच माजी नगर सेवक मनोज पुदाले , राष्ट्रवादी कॉग्रेस चे शहर अध्यक्ष मा. जानीमीयॉ शेख, फयाज शेख ,शेख महेताब अ.करीमसाब , माजी नगर सेवक अजीम दायमी, अजय शेटकार. शेख कलिम अ.करीमसाब , यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले या वेळी उपस्थित मान्यवर
लातूर मल्टी स्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल कोरे, जनरल मॅनेजर भगवान सांगवे सर ,फयाज देशमुख , स्वप्नील कोरे , माधव केंद्रे , भाऊ साहेब बँकेचे सरव्यवस्थापक शिवाजी पाटिल , महात्मा गांधी पत संस्थेचे मॅनेजर श्री करपे साहेब ,मासुलदार रज्जाक ,नाना फुलारी , मोरे संतोष , बबलु काथवटे, चाकूर अर्बनचे चेअरमन मासुलदार युनूस साहेब , संचालक शेख अ.करीमसाब , चाँदसाब मासुलदार , ओसामा मासुलदार , कर्मचारी अविनाश सुरनर ,आलट कृष्णा , नवाज भिस्ती ,पत्कि सौरभ, भाटसिंगे हिना , भोसले मिना , सावळे श्रीधर , गायकवाड बाळू , व सर्व सभासद व ठेवीदार उपस्थित होते व चांगल्या प्रकारे वर्धापन दिन साजरा झाला
Discussion about this post